आतापर्यंत मानवी जनुके पूर्णतः रहस्यमय होती. या रहस्याचा खोलवर ठाव घेऊ शकण्याची संधी मिळणारी आपली ही पहिली पिढी आहे
प्रस्तुत पुस्तक मानवी जिनोम प्रकल्पामध्ये काय गवसले याबद्दलचे आहे. काही जण म्हणतील की, माणूस हा त्याच्यात असलेल्या जनुकांपलीकडे खूप काही आहे. मी हे नाकारत नाही. जनुकीय सांकेतिक लिपीपलीकडे आपल्यातील प्रत्येक जण खूप काही आहोत. मात्र आतापर्यंत मानवी जनुके पूर्णतः रहस्यमय होती. या रहस्याचा खोलवर ठाव घेऊ शकण्याची संधी मिळणारी आपली ही पहिली पिढी आहे.......